Monday, September 01, 2025 12:00:41 AM
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) सात आमदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झाल्याची माहिती मिळाली आहे.
Ishwari Kuge
2025-06-01 14:49:11
राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळायची इच्छा असतेच. पण अजित पवार यांच्या गटाचे आक्रमक आणि स्पष्टवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आता थेट गृहमंत्रिपद गाठलं आहे.
Samruddhi Sawant
2025-04-14 08:01:52
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.
Jai Maharashtra News
2025-02-13 18:28:23
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या 20, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Apeksha Bhandare
2024-12-15 19:13:45
दिन
घन्टा
मिनेट